top of page
अपरिचित गणेशस्थळे
जिल्हा ठाणे:
जिल्हा रायगड:
साभार... (महाराष्ट्र टाइम्स)
मुंबई-ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर अनेक अपरिचित गणेशस्थळे आहेत. कोकणचा हिरवागार निसर्गरम्य परिसर, मधूनच रिमझिमणारा पाऊस आणि हाताशी असलेली सुटी असा सुंदर योग गणेशोत्सवात हमखास जुळून येतो. यातील अनेक गणपती मंदिरे पेशवेकालीन आहेत. परिसरालाही ऐतिहासिक संदर्भ आहेत. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील एका दिवसाच्या सहलीत देवदर्शन आणि छानसे निसर्गपर्यटन होऊ शकेल, अशी काही गणेशस्थाने खास वाचकांसाठी...
bottom of page